Download

0217 2626811

We are here to help our customer any time. You can call on To Answer Your Question.



सिद्ध सुवर्ण संचय ठेव योजना

बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षासाठी नागरिकांसाठी "सिद्ध सुवर्ण संचय ठेव योजना" या नावाने विशेष योजना जाहीर करण्यात येत असून सदर विशेष ठेव योजनेचे नियम व अटी खालील प्रमाणे ठरविण्यात आले आहे. मुदत ठेव

  • ठेव योजनेचे नांव: सिद्ध सुवर्ण संचय ठेव योजना
  • ठेवीसाठी व्याज दर : द. सा. द. शे. ८% ठेवीची मुदत १८ महिने.
  • व्याज आकरणी सरळ व्याज पद्धतीने (Simple Interest) आणि दर तिमाहीस व्याज आकारणी करण्यात येईल.
  • ठेवीचे व्याज ठेवीदाराच्या सोयीनुसार प्रत्येक महिन्यास डिस्कॉऊंट पद्धतीने अथवा दर तिमाहीस/सहा महिन्याने अथवा ठेवीची मुदत संपल्यानंतर ठेव रक्कम आणि देय व्याज आदा करण्यात येईल. ठेवीदाराने ठेव ठेवतानाच या संदर्भातील सूचना शाखेस देणे आवश्यक राहील.
  • किमान रु.१०००.०० (रु. एक हजार फक्त) आणि त्यापटीत ठेव रक्कम स्वीकारण्यात येईल.
  • ठेव योजनेसाठी वारस नोंद करण्याची सवलत उपलब्ध राहील.
  • अज्ञानाच्या नावाने अज्ञानांच्या पालकांकडून ठेव स्वीकारता येईल.
  • आयकर कायद्याने लागू झाल्यास देय व्याजाच्या स्रोतामधून कर कपात (TDS) करण्यात येईल.
  • विशेष सूचना: सदर योजने साठी ज्येष्ठ नागरिक, बँक स्टाफ आणि एक-रकमी रु. १५.०० लाख आणि त्यापुढील ठेवीसाठी असलेली जादा व्याजदराची सवलत लागू राहणार नाही.
  • सदरची ठेव मुदतपूर्व परत पाहिजे असल्यास ठेव जितक्या दिवसासाठी बँकेत राहील त्या दिवसाच्या कालावधीसाठी दि. ०१/११/२३ रोजी प्रचलित असलेल्या व्याजदरापेक्षा २% व्याजदर कपात करून ठेव परत करण्यात येईल.
  • प्रसंगोपात ठेवीच्या तारणावर ठेव रकमेच्या जास्तीजास्त ७५% रक्कम देण्यात येईल. त्यावर द. सा. द. शे. १०% व्याज लावले जाईल. ठेवीवर कर्ज काढल्यास ठेवीदारास देय असलेले व्याज कर्ज खात्यावर जमा करण्यात येईल.

Current Deposit Rates *


Rate of Interest Subject ot Change as per Board Approval


No. Deposit Period Ordinary Depositors
1 30 Days to 90 Days 3.00%
2 91 Days to 180 Days 3.50%
3 181 Days to 364 Days 4.50%
4 1 Year & below 18 Months 7.50%
5 18 Months Complete - सिद्ध सुवर्ण संचय ठेव योजना 8.00%
6 18 Months & above 7.75%
  • 0.50% extra interest for Senior Citizens for 1 year and above (जेष्ट नागरिकांना 1 वर्ष आणि त्यापुढील कालावधीसाठी ठेवीवर प्रचलित व्याजदरापेक्षा ०.५० % अतिरिक्त व्याजदर देण्यात यावा.)
  • 0.50% extra interest for Single Deposit Rs. 15 Lakh for 1 year and above (एकरकमी रु. १५.०० लाख व त्यापुढील ठेवीसाठी प्रचलित व्याजदरापेक्षा अतिरिक्त व्याजदर ०.५०% देण्यात यावा. )
  • उपरोक्त दोन सवलतीपैकी कोणीही एक सवलत मिळेल.
  • सदरची ठेव मुदतपूर्व परत पाहिजे असल्यास ठेव जितक्या दिवसासाठी बँकेत राहील त्या दिवसाच्या कालावधीसाठी दि. ०१/११/२०२३ रोजी प्रचलित असलेल्या व्याजदरापेक्षा २% व्याजदर कपात करून ठेव परत करण्यात येईल.
  • प्रसंगोपात ठेवीच्या तारणावर ठेव रकमेच्या जास्तीजास्त ७५% रक्कम देण्यात येईल. त्यावर द. सा. द.शे. १०% व्याज लावले जाईल. ठेवीवर कर्ज काढल्यास ठेवीदारास देय असलेले व्याज कर्ज खात्यावर जमा करण्यात येईल.